India vs New Zealand: टीम इंडियाचा चेहरामोहरा बदलला, आता रोहित शर्मा नाही, हार्दिक पंड्या झाला कर्णधार

भारतीय क्रिकेट संघात मोठी उलथापालथ करण्यात आली आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaSaam Tv
Published On

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात मोठी उलथापालथ करण्यात आली आहे. आगामी होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 आणि वन डे टीमची घोषणा करण्यात आली आहे. टी20 सीरीजसाठी भारतीय संघाचं कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik pandya) सांभाळणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल आणि दिनेश कार्तिक यांसारखे वरिष्ठ खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार नाहीत. (Hardik pandya captain for india vs new zealand T20 and one day series)

Hardik Pandya
India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधीच टीम इंडियात मोठी उलथापालथ, रोहित-विराट खेळणार नाहीत?

न्यूझीलंड टी20 सीरीजसाठी भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उप कर्णधार),ईशान किशन,शुभमन गिल, दीपक हुडा,सूर्यकुमार यादव,श्रेयस अय्यर, संजू सॅमसन,वॉशिंगटन सुंदर,युजवेंद्र चहल,कुलदीप यादव,हर्षल पटेल,मोहम्मद सिराज,भुवनेश्वर कुमार,अर्शदीप सिंह,उमरान मलिक.

न्यूझीलंड सीरीजसाठी भारतीय वन डे टीम: शिखर धवन (कर्णधार),ऋषभ पंत (उप कर्णधार),शुभमन गिल,दीपक हुडा,श्रेयस अय्यर,यादव,संजू सॅमसन,युजवेंद्र चहल,कुलदीप यादव,शाहबाज अहमद,वॉशिंगटन सुंदर,उमरान मलिक,कुलदीप सेन,शार्दुल ठाकुर,दीपक चाहर आणि अर्शदीप सिंह.

Hardik Pandya
India vs Pakistan: भारत-पाकिस्तान टेस्ट मॅचसाठी जोरदार तयारी, 'या' ठिकाणी होणार महामुकाबला?

बांग्लादेशसाठी भारतीय वनडे टीम: रोहित शर्मा (कर्णधार),केएल राहुल (उप कर्णधार),विराट कोहली, ईशान किशन,रजत पाटीदार,राहुल त्रिपाठी,रवींद्र जडेजा,अक्षर पटेल,वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद शमी,यश दयाल,मोहम्मद सिराज,शार्दुल ठाकुर, शिखर धवन,ऋषभ पंत.

बांग्लादेश के लिए भारतीय टेस्ट टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव और शार्दुल ठाकुर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com