गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Another Shocking Video: काही महिन्यांपूर्वी नेते मनोहरलाल धाकड यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, आणखी एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Another Shocking Video
Saam Tv NewsAnother Shocking Video
Published On
Summary

बसमध्ये रोमान्स करणाऱ्या कपलचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल.

प्रवाशांनी संशयित हालचाली पाहून व्हिडिओ शूट केला.

व्हिडिओमध्ये कपल अर्धनग्न अवस्थेत आढळले.

नेटकऱ्यांनी या कृत्यावर संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली.

काही महिन्यांपूर्वी नेते मनोहरलाल धाकड यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर धाकडने एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान, आणखी एका व्हिडिओमुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. हायवे नंतर कपलचा बसमधील शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Another Shocking Video
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

सोशल मीडियात कपल्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका कपलचा बसमध्ये रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बसमध्ये हे कपल बसलेलं आहे. त्यांच्या अंगावर पांघरून आहे. तरूण अर्धनग्न अवस्थेत आहे. तर, महिलाही अर्धनग्न अवस्थेत आहे. दोघांनी अंगावर पांघरून घेतलं आहे.

Another Shocking Video
Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेत धुत

तर, त्याच्या मांडीवर तरूणी बसली असून, दोघांचा रोमान्स असल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे. प्रवाशांना या जोडप्याच्या हालचालींवर संशय येतो. त्यानंतर काही प्रवासी जोडप्याजवळ जातात. मोबाईल कॅमेरा ऑन ठेवून जातात. तसेच जोडप्याला जाब विचारतात. यादरम्यान, जोडपं अर्धनग्न अवस्थेत असल्याचं दिसून आलं.

त्यानंतर तरूण 'व्हिडिओ शूट करू नका', असं म्हणत आहे. मात्र, प्रवासी शूट करतात आणि जोडप्याला कडक शब्दांत झापतात. तर तरूणी पांघरून घेऊन तोंड लपवते. या कपलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.

Another Shocking Video
ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com