

उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
गडचिरोलीला जाताना उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने अनर्थ टळला
नागपूरवरून गडचिरोलीला जाताना घडली घटना
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदेगटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. नागपूरवरून गडचिरोलीला जात असताना ही घटना घडली. उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. उदय सामंत हे गडचिरोलीतील सूरजागडमध्ये पाहणी दौरा होता. या घटेनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.