Minister List: रायगडात गोगावले करणार ध्वजारोहण; नाशिकमध्ये कोण?; स्वातंत्र्यदिनी तुमच्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी

Independence Day Flag Hoisting: रायगडमध्ये भरत गोगावले तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात १५ ऑगस्टला कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार हे घ्या जाणून...
Minister List: रायगडात गोगावले करणार ध्वजारोहण; नाशिकमध्ये कोण?; स्वातंत्र्यदिनी तुमच्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी
Independence Day Flag HoistingSaam Tv
Published On
  • महाराष्ट्रात १५ ऑगस्टला कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार

  • शासनाकडून यादी जाहीर करण्यात आली

  • ३६ जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार हे घ्या जाणून

  • रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार

  • नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार

१५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यात सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. राज्यभरात एकाच वेळी सकाळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. राज्य सरकारकडून ध्वजारोहण करणाऱ्या मान्यवरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील मंत्रालय येथे सकाळी ८.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. तर पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्टला नाशिकमध्ये ध्वजारोहण गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तर रायगडमध्ये ध्वजारोहण मंत्री भरत गोगावले करणार आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा लांबीवर गेला आहे.

राज्यातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कोणता नेता ध्वजारोहण करणार -

१ श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे - ठाणे

२ श्रीमती सुनैत्रा अजित पवार- बीड

३ श्री. चंद्रशेखर प्रभाकती कृष्णराव बावनकुळे - नागपूर

४ श्री. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील- अहिल्यानगर

५ श्री. हसन सकिना मियालाल मुश्रीफ- नंदुरबार

६ श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्छू पाटील -सांगली

७ श्री. गिरीश गिता दत्तात्रय महाजन - नाशिक

८ श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक - पालघर

९ श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील - जळगाव

१० श्री. दादाजी रेशमाबाई राजू भुसे -अमरावती

Minister List: रायगडात गोगावले करणार ध्वजारोहण; नाशिकमध्ये कोण?; स्वातंत्र्यदिनी तुमच्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी
Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

११ श्री. संजय प्रमिला दुलीचंद राठोड - यवतमाळ

१२ श्री. उदय स्वरूप रवींद्र सामंत - रत्नागिरी

१३ श्री. जयकुमार नयनकुंवर जितेंद्रसिंह रावल - धुळे

१४ श्रीमती पंकजा प्रजा गोपीनाथ मुंडे - जालना

१५ श्री. अतुल ललनावती मोरेश्वर सावे - नांदेड

१६ डॉ. अशोक जनाबाई रामाजी बुडके - चंद्रपूर

१७ श्री. शंभूराज विजयदेवी शिवाजीराव देसाई - सातारा

१८ अँड. आशिष मिन्नल बाबाजी शेलार - मुंबई उपनगर

१९ श्री. दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे - वाशिम

२० श्री. शिवेंद्रसिंह अरुणराजे अभयसिंहराजे भोसले - लातूर

Minister List: रायगडात गोगावले करणार ध्वजारोहण; नाशिकमध्ये कोण?; स्वातंत्र्यदिनी तुमच्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी
Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

२१ श्री. जयकुमार कमल भगवानराव गोरे - सोलापूर

२२ श्री. नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ - हिंगोली

२३ श्री. संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट - छत्रपती संभाजीनगर

२४ श्री. प्रताप इंद्रसाबाई बाबुराव सरनाईक - धाराशिव

२५ श्री. भरत विठाबाई मारुती गोगावले - रायगड

२६ श्री. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) - बुलढाणा

२७ श्री. नितेश निलम नारायण राणे - सिंधुदुर्ग

२८ श्री. आकाश सुनीता पांडुरंग फुंडकर - अकोला

२९ श्री. प्रकाश सुशीला आनंदस्राव आबीटकर - कोल्हापूर

३० श्री. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल - गडचिरोली

३१ श्रीमती माधुरी मिरा सतीश मिसाळ - भंडारा

३२ डॉ. पंकज कांचन राजेश भोयर - वर्धा

३३ श्रीमती मेघना दीपक साकारे - बोडीकर - परभणी

३४ श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईक - गोंदिया

Minister List: रायगडात गोगावले करणार ध्वजारोहण; नाशिकमध्ये कोण?; स्वातंत्र्यदिनी तुमच्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी
Poilitical Crisis News : पक्ष कार्यालय अजित पवार गटाचच Hasan Mushrif यांचे विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com