Jalgaon
Jalgaonsaam tv

Jalgaon : चोरट्यांची स्मशानाभूमीवर नजर, सोन्याच्या लालसेनं स्मशानभूमीत चोरी

Jalgaon News : सोन्याच्या दरात सुरू असलेली तेजी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच चोरट्यांनी थेट स्मशानातल्या सोन्याकडे आपली नजर वळवलीय... नेमकं प्रकरण काय आहे?
Published on

Jalgaon Shocking Incident : एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडलेत.. 10 ग्रॅम सोन्यासाठी 1 लाख 26 हजार मोजावे लागतायत.त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा स्मशानाकडे वळवलाय.. जळगावमधल्या एका घटनेनं खळबळ उडालीय... स्मशानातील सोन्याच्या लालसेपोटी चोरट्यांनी थेट अस्थींचीच चोरी केलीय.. छबाबाई पाटील या वृद्ध महिलेल्याच्या अंगावरील सोन्यासाठी चोरट्यांनी रातोरात अस्थीच पळवल्यात...

दरम्यान याप्रकरणी पाटील कुटुंबीय आणि आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेवर संताप व्यक्त केलाय...या घटनेनंतर स्मशानभूमीत तात्काळ सीसीटीव्ही बसवून सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय...

Jalgaon
Crime : बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर अन्... फसवून घरी नेत विद्यार्थिनीवर लैंगिक छळ, प्राध्यापकाला अटक

जळगावच्या घटनेनं पुन्हा एकदा स्मशानातल्या सोन्याच्या चोरीचा मुद्दा समोर आलाय..मात्र लाखाच्या घरात गेलेल्या सोन्याच्या मोहापायी जर अस्थी चोरल्या जात असतील तर ही घटना निश्चितच माणुसकीला लाज आणणारी आहे.

Jalgaon
Maharashtra Politics : कोल्हापुरात शिंदे गटाला मोठा झटका! बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com