Cloth Stain Removal Tips: कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे डाग तसेच राहतात? तर फक्त 'या' गोष्टी वापरून पहा

Detergent Stain Cleaning Tips: आपल्यापैंकी अनेकजण आहेत,त्यांना कपडे धुण्याचा अतिशय कंटाळा येतो,मात्र सध्याच्या तंत्रज्ञाच्या युगात प्रत्येक काम यंत्राच्या मदतीने करणे अतिशय सोप्पे झाले.
Cloth Stain Removal Tips: कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे डाग तसेच राहतात? तर फक्त 'या' गोष्टी वापरून पहा
How To Get Laundry Detergent Stains Out Of ClothesYandex
Published On

आपल्यापैंकी अनेकजण आहेत,त्यांना कपडे धुण्याचा अतिशय कंटाळा येतो,मात्र सध्याच्या तंत्रज्ञाच्या युगात प्रत्येक काम यंत्राच्या मदतीने करणे अतिशय सोप्पे झाले. आपल्याला हमखास प्रत्येक घरी वॉशिंग मशीन दिसून येते. मात्र घाई घाईमध्ये अनेकदा कपडे धुण्यात येतात,त्यामुळे कपड्यांवर डिटर्जंटचे पांढरे डाग कपडे सुकल्यानंतर दिसून येतात.

Cloth Stain Removal Tips: कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे डाग तसेच राहतात? तर फक्त 'या' गोष्टी वापरून पहा
Healthy Lifestyle: रात्री उशीरा जेवल्याने आरोग्य सुधारतं की बिघडतं? जाणून घ्या

त्याचा परिणाम फक्त कपडे( clothes) अस्वच्छ दिसत नाही तर तुम्हाला त्वचेसंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतू तुमच्या तुम्हाला कपड्यांवरील पांढरे डाग काढायचे असतीस, तर तुम्ही खाली दिलेल्या सोप्या ट्रिक एकदा वापरु शकता.

१. व्हिनेगर आणि पाणी-

कपड्यांवरील डिटर्जंटचे डाग काढण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी एक अतिशय सोप्पा मार्ग आहे. शिवाय स्वयंपाक घरात व्हिनेगर आणि पाणी सहज उपलब्ध होते.

२. बेकिंग सोडा पेस्ट-

स्वयंपाक घरात आपल्याला बेकिंग सोडा सहज उपलब्ध होतो. त्यामुळे कपड्यांवरील डिटर्जंटचे डाग काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याची पेस्ट तयाक करावी. या पेस्टच्या मदतीने कपड्यांवरील डिटर्जंटचे डाग सहज निघून जातील.

३. लिंबूचा रस-

लिंबाच्या रसाने डिटर्जंटचे डाग काढण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम डिटर्जंटचे डाग असलेले कपडे काही वेळासाठी लिंबाच्या रसामध्ये भिजायला ठेवा. त्यानंतर काही वेळानंतर थंड पाण्याने ते कपडे धुण टाकावे.

४. भांडी घासण्याचा साबण-

भांडी घासण्याच्या साबणानेही तुम्ही कपड्यांवरील कोणत्याही प्रकारचे डाग काढू शकता. त्यासाठी तुम्ही कपड्यांवर ज्या ठिकाणी डिटर्जंटचे डाग पडलेला आहे. त्या ठिकाणी भांडी घासण्याचा साबण हलक्या हाताने घासावा आणि त्यानंतर थंड पाण्याने कपडे धुवून टाकावे.

Cloth Stain Removal Tips: कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे डाग तसेच राहतात? तर फक्त 'या' गोष्टी वापरून पहा
Lifestyle For Slow Ageing : तिशीच्यानंतर 'या' गोष्टींच सेवन करणे टाळा, अन्यथा येईल अकाली वृद्धतत्व

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com