ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बहुतेकदा स्वयंपाक करत असताना तसेच हळदी समारंभात गेल्यावर हळदीचे डाग कपड्यांना लागतात.
हळदीच्या डाग काढण्याच्या आम्ही काही सोप्या इंस्टेंट पध्दती तुम्हाला सांगणार आहोत.
कपड्यांवरील हळदीचे डाग काढण्यासाठी टूथपेस्टदेखील फायदेशीर ठरते.
व्हाईट व्हिगेनरने सुद्धा हळदीच्या डागावर फायदेशीर ठरते.
स्वयंपाक घरात असलेला लिंबू सुद्धा हळदीचे डाग काढण्यासाठी फायदेशीर ठरतो.
बेकिंग सोडाच्या वापराने सुद्धा हळदीचे डाग काढता येतात.
हळदीचे डाग लागलेले कपडे साधारण ३० मिनीट गार पाण्यात भिजवून ठेवावे नंतर धूवावे.