5 Star Safety Rating Cars: जाणून घ्या भारतातील'5 STAR'सेफ्टी रेटिंग कार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय बाजारात सध्या अनेक कार ५ स्टार रेटिंग सेफ्टीसह आल्या आहेत.

5 star sefty rating car | google

तर चला तर पाहुयात सुरक्षेच्या दृष्टीने ५ स्टार रेटिंग असलेल्या भारतीय कार कपंनी.

5 star sefty rating car | google

Skoda Slavia

5 स्टार ग्लोबल एनसीएपी सेट सोबत स्कोडा स्लाविया भारतातील सुरक्षित कार आहे.

Skoda Slavia | google

Volkswagen Taigun

मेड-इन-इंडिया असलेली फोक्सवॅगन टायगुन ५ स्टार रेटिंग सुरुक्षित कार आहे.

Volkswagen Taigun | google

Skoda Kushaq

स्कोडा कुशाक ही भारतातील सर्वात सुरक्षित SUVपैकी एक आहे.

Skoda Kushaq | google

Tata Harrier

टाटा हॅरियरने या कारने अलीकडेच ५ स्टार GNCAPसुरक्षा रेटिंग प्राप्त केले.

Tata Harrier | google

Mahindra XUV700

महिंद्रा एसयूवीनेही पैसेंजर सेफ्टी प्रोग्राममध्ये 5 स्टार रेटिंग प्राप्त केले.

Mahindra XUV700 | google

NEXT: कार चालवताना मानदुखी होणार नाही, 'हेडरेस्ट' चे फायदे तर पाहा

Car Headrest | Canva
इथे क्लिक करा...