Manasvi Choudhary
विविध कंपनीच्या कारच्या सीटवर वेगळे वेगळे हेडरेस्ट्स लावलेले असतात.
कारमध्ये बसललेल्या प्रवाशाच्या डोक्याला आराम मिळण्यासाठी हे हेडरेस्ट लावले जाते.
हेडरेस्टमध्ये अनेक पोझिशन देखील देण्यात येतात ज्यामुळे वेगवेगळ्या उंचीच्या लोकांच्या सोयीनुसार त्याचा वापर करता येतो.
एखाद्यावेळेस कारचा अपघात झाला तर तर गंभीर दुखापत होऊ नये तसेच डोक्याचे रक्षण व्हावे यासाठी हेडरेस्ट लावणे महत्वाचे आहे.
कारच्या सीटवर हेडरेस्ट्समुळे मानेला संरक्षण मिळते तसेच गंभीर दुखापत होण्याचा धोका कमी होतो.