Manasvi Choudhary
नवीन वर्षात अनेकजण पिकनिकचा प्लॅन करतात.
मात्र अनेकांना एकटे फिरायला आवडते यासाठी ते सोलो ट्रिपचा आनंद घेतात.
अनेकजण स्वत:ला वेळ देण्यासाठी तसेच स्वत:च्या आनंदासाठी सोलो ट्रॅव्हल करतात.
मात्र जर सायकलने सोलो ट्रिपचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टीची काळजी घेणे महत्वाचे आहे.
सायकलने प्रवास करणार असाल तर सायकलची देखभाल तपासून घ्या.
जर तुम्ही सायकलने दूरवर जात असाल त्र त्यात रियर मिरर आणि फोन हँडल असुद्यात.
सायकल चालवताना नेहमी सतर्क राहा हेडफोन आणि इयरफोनचा वापर टाळा.
प्रवासाला जाताना सतत सायकल चालवणे टाळा. सायकलिंग करताना मध्येच थोडावेळ विश्रांती घेऊन प्रवास करा.
सायकलवर ट्रिपला जात असताना आवश्यक वस्तू खाद्यपदार्थ,टॉर्च, छत्री, हेल्मेट सोबत ठेवा.