Manasvi Choudhary
प्रत्येक महिलेसाठी आई होणे हा तिच्या आयुष्यातील आनंद सर्वात खास असतो.
गरोदरपणात महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
गरोदरपणात महिलांना प्रवास करताना काळजी घ्यावी.
गरोदरपणात प्रवास करताना सर्वात प्रथम वैद्यकीय सल्ला घ्या.
प्रवासाला जाण्यापूर्वी गरजेचे आणि महत्वाचे सामान सोबत घ्या.
कंम्फर्टेबल शूज आणि कंम्फर्टेबल कपड्यांची योग्य निवड करा.
प्रवासाचे ठिकाण काळजीपूर्वक निवडा. प्रवासाला कुठे जाणार आहेत तेथील वातावरणाची योग्य माहिती घ्या.
गरोदर महिलेने प्रवास करतानासोबत हेल्दी स्नॅक ठेवावा.