Manasvi Choudhary
स्तनपान करणाऱ्या महिलांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी.
स्तनपान करणाऱ्या महिलांनी काही पदार्थाचे सेवन टाळावे.
स्तनपान करणाऱ्या महिलांनी फुलकोबीचे सेवन अतिप्रमाणात केल्याने पोटात गॅसचा त्रास होतो जो लहान मुलांसाठीही हानिकारक आहे.
बटाट्याचे सेवन जास्त केल्याने गॅसची समस्या निर्माण होते.
स्तनपान करणाऱ्या महिलांनी अल्कोहोलपासून दूर राहावे
स्तनपान करणाऱ्या महिलांनी जंक फूड खाऊ नका. जंकफूडचा परिणाम दुधावर होतो ज्यामुळे लहान बाळाचे आरोग्य बिघडू शकते.
शिळे तसेच बराच काळ ठेवलेले पदार्थ खाऊ नये यामुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मटार, कोबी या भाज्या कच्चा खाऊ नका. चांगल्या पद्धतीने शिजवलेल्या पदार्थाचे सेवन करा.