Manasvi Choudhary
दातांच्या काळजीसोबत जीभ साफ करणे देखील महत्वाचे आहे.
रोज सकाळी नियमितपणे टंग क्लिनरने जीभ साफ करणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
दह्यामध्ये प्रो- बायोटिक गुणधर्म असतात यामुळे जिभेवर दही लावून मसाज केल्याने जिभ स्वच्छ होते.
जीभ साफ करण्यासाठी मीठाचा वापर करा. एक चिमूठभर मीठ जिभेवर ठेऊन जिभ साफ करा.
जिभेवर हळद आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यांची पेस्ट लावा. ही पेस्ट ५ मिनीटे लावा आणि नंतर साफ करा जिभेवरचा पांढरा थर निघून जाईल.
एलोवेरा जेल जिभेवर लावून मसाज केल्याने जीभ स्वच्छ होईल.