Manasvi Choudhary
दिवसाची सुरुवात छान आणि प्रसन्न व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगल असणे महत्वाचे आहे.
सकाळी उठल्याबरोबर दिवसाची सुरूवात चांगल्या सवयींनी केली पाहिजे
मन प्रसन्न राहण्यासाठी नियमितपणे योगा करा.विविध योगासना केल्याने मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहता येते.
सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणे महत्वाचे आहे. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर होतात.
रात्री भिजवलेले बदाम सकाळी उठल्यानंतर खा. सकाळी बदाम खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे आणि प्रथिने मिळतात.
सकाळ होताच आजचा दिवस चांगला जाईल असा विचार करा.