Manasvi Choudhary
सकाळची सुरूवात गरम किंवा कोमट पाणी पिऊन केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात.
सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते.
सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
सकाळी लवकर उठून गरम पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरासाठी फायदेशीर असते यामुळे दररोज सकाळी २ ग्लास पाणी प्यावे.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी योग्य प्रमाणात प्यावे.