Morning Tips: सकाळी उठल्यानंतर करू नका 'या' चुका, दिवस चांगला जाईल

Manasvi Choudhary

सकाळची सुरूवात

माणसाचा सकाळचा मूड फ्रेश असला की संपूर्ण दिवस चांगला जातो .

Morning Tips | Canva

शुभ गोष्टी

सकाळी शुभ गोष्टी पाहल्यास संपूर्ण दिवस शुभ जातो असे मानले जाते.

Morning Tips | Canva

काय करावे आणि काय करू नये

मात्र कधी कधी काही कारणांमुळे दिवस खराब होतो यामुळेच झोपेतून उठल्यावर काय करू नये आणि काय करावे हे माहित असणे महत्वाचे आहे.

Morning Tips | Canva

अशुभ गोष्टी

सकाळी झोपेतून उठल्यावर अशुभ गोष्टी पाहिल्यास दिवस खराब होतोच तसेच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Morning Tips | Canva

घड्याळ

घरातील घड्याळासोबत व्यक्तीचे भविष्य जोडलेले असते असे म्हणतात.

Morning Tips | Canva

बंद घड्याळ

घरातील चालू घड्याळ अचानक बंद पडले तर वाईट संकटे येणार असल्याचे संकेत मिळते.यामुळे सकाळी उठल्यावर बंद घड्याळ पाहू नये

Morning Tips | Saam TV

स्वताची सावली पाहू नये

सकाळी झोपेतून उठल्यावर व्यक्तीने स्वताची सावली पाहू नये. ज्यामुळे आयुष्यात अशुभ गोष्टी घडतील.

Morning Tips | Canva

आरशात पाहू नये

सकाळी उठल्यानंतर आरशात चेहरा पाहू नये. सकाळी आरशात पाहल्याने नकारात्मकता येऊ शकते.

Morning Tips | Canva

NEXT: New Year Astro Tips: नवीन वर्षात करा हे ५ उपाय, व्हाल धनवान

New Year Astro Tips | Google
येथे क्लिक करा....