Manasvi Choudhary
नवीन वर्षात माता लक्ष्मीशी संबंधित काही उपाय केल्यास तुम्हाला धनलाभ होईल.
नवीन वर्षात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर पर्समध्ये पिंपळाचे पान ठेवा
नवीन वर्षात देवी लक्ष्मीला तांदूळ अर्पण करा. अर्पण केलेल्या तांदळाचे काही दाणे पर्समध्ये ठेवा.
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात माता लक्ष्मीला ५ वेलची अर्पण करा. अर्पण केलेली वेलची लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा.
.
देवी लक्ष्मीला ४ पिवळ्या कवड्या अर्पण केल्याने पैशांची चणचण भासणार नाही.
देवी लक्ष्मीची पूजेच चांदीचे नाणे ठेवा. यानंतर हे नाणे तुमच्या पर्समध्ये ठेवल्याने धनलाभ होईल.
डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या