Healthy Lifestyle: रात्री उशीरा जेवल्याने आरोग्य सुधारतं की बिघडतं? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रात्री जेवण

रात्रीच्या जेवणाची वेळ इत्यादी बाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

Healthy Lifestyle | Yandex

उशिरा जेवण करणे टाळा

रात्री उशिरा जेवण केल्यास पचण क्रियेस अडचण येते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयाचा आजार होण्याचा धोका असतो.

Healthy Lifestyle | Yandex

झोप लागत नाही

रात्री उशिरा जेवण केल्यास झोप लागत नाही आणि पुढचा संपूर्ण दिवस थकवा जाणवतो.

Healthy Lifestyle | Yandex

मळमळ, उलटी

रात्री उशिरा जेवल्यास मळमळ आणि उलटीसारखे होते.

Healthy Lifestyle | Yandex

अपचन त्रास

ज्या लोकांना अन्नपचनाचा त्रास असतो त्यांनी रात्री जेवण करू नये

Healthy Lifestyle | Yandex

उच्च रक्तदाब

रात्री उशिरा जेवल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते.

Healthy Lifestyle | Yandex

रात्री काय खावे

रात्रीच्या जेवणात फळ भाजा आणि पालेभाज्यांचा समावेश करावा.

Healthy Lifestyle | Yandex

NEXT: Periods Tips|मासिक पाळीत स्वच्छतेची काळजी घ्यावी