Crime News: डॉक्टरनेच केली २१ वर्षीय महिला पेशंटची छेडछाड; घटनेच्या निषेधार्थ परळी बंदची हाक

Parali Crime News: बीडच्या परळी येथे धक्कादायक घटना घडल्या आहेत. बीडमध्ये २१ वर्षीय महिलेची डॉक्टरांनी छेडछाड केली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

बीडच्या परळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. परळीत एका खाजगी रुग्णालयात एका महिला पेशंटची छेडछाड करण्यात आली आहे.एका २१ वर्षीय महिला पेशंटची छेडछाड करण्यात आली आहे. याप्रकरणी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.(Beed Croe)

Crime News
Pune Crime: विद्येच्या माहेरघरात चाललयं काय? 'काळी जादू घालवतो' म्हणत महिलेला घातला १५ लाखांचा गंडा; दोघांवर गुन्हा दाखल

परळी शहरातील खाजगी रुग्णालयात ही घटना घडली आहे. या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. महिलेच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेद केला आहे. याप्रकरणी डॉक्टरवर करावाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून परळी शहर पोलिस ठाण्यामध्ये डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
Madhya Pradesh Crime : धक्कादायक! अ‍ॅम्ब्युलन्समध्ये मुलीवर सामूहिक अत्याचार; बहिणीसह दाजीनं घात केल्याचा आरोप

दरम्यान या घटनेनंतर डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी, यासाठी नागरिकांनी परळी शहर बंदची हाक दिली आहे. यामुळे आज सकाळपासूनच परळी शहर बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. व्यापऱ्यांनीही दुकाने बंद ठेवली आहे. महिलेवर झालेल्या या अत्याचारासाठी परळीकर एकत्र आले आहे. जर डॉक्टरांनी एखाद्या पेशंटसोबत असं कृत्य केलं तर त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Crime News
Mumbai Crime : जादूटोणा केल्याचा बनाव करत, मुंबईत 16 वर्षीय विद्यार्थीनीवर टॅक्सी चालकाचा अत्याचार 

बेलापूरमध्ये हाणामारी

नुकतीच बेलापूरमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. बेलापुरात शुल्लक कारणावरुन हाणामारीची भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्या व्यक्तीने ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केले आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime News
Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गँगची पुन्हा दहशत, भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com