अवघ्या 20 सेकंदात 26 लाख रुपये चाेरले, नांदेडच्या व्यापा-याची पाेलिसांत धाव (पाहा व्हिडिओ)

26 lakh stolen from car in 20 seconds near deglur nanded : या घटनेनंतर व्यापारी कारमधून उतरले. त्यांनी चाेरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. ताेपर्यंत चाेरटे पसार झाले हाेते.
26 lakh stolen from car in 20 seconds near deglur nanded
26 lakh stolen from car in 20 seconds near deglur nandedSaam Digital

- संजय सूर्यवंशी

नांदेड जिल्ह्यात एका व्यापा-याची 26 लाख रुपयांची बॅग कारमधून चाेरीस गेली. हा चाेरीचा प्रकार अवघ्या 30 सेकंदात घडल्याची चर्चा आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी भररस्त्यात उभी असलेल्या एका व्यापाऱ्याच्या कार समोर चोरट्यांनी दुचाकी लावली. त्यानंतर कारच्या डाव्या बाजूचा दरवाजा एका चोरट्याने उघडला.

26 lakh stolen from car in 20 seconds near deglur nanded
Kanda Batata Market Vashi Closed : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आक्रमक, कांदा बटाटा मार्केट पाडलं बंद, मनपा मुख्यालयाकडे कूच

त्यामधीर एक बॅग घेऊन चोरटे पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. देगलूर येथील दालमीलचे व्यापारी अचिंतलवार यांच्या तक्रारीनूसार कारमध्ये 26 लाख रुपयांची बॅग हाेती. ती चाेरट्यांनी पळवली. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

26 lakh stolen from car in 20 seconds near deglur nanded
Kolhapur : 'त्या' घटनेतील संशयित अद्याप माेकाट, वडगावातील उपाेषणकर्त्या महिलेची प्रकृती ढासळली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com