Gold Price Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे भाव?

Gold Price: सोन्याच्या दराबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सोन्याच्या दरात आज कोणतीही वाढ किंवा घसरण झाली नाही. त्यामुळे आज सोनं खरेदी करताना खिशाला कात्री लागणार नाही. आजचे २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर किती आहेत ते घ्या जाणून...
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे भाव?
Gold- Silver Price TodaySaam Tv
Published On

Summary -

  • आज देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही

  • २४ कॅरेट सोन्याचा दर १५,७९१ रुपये प्रति ग्रॅम इतका स्थिर आहे

  • आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम एमसीएक्सवर दिसून आला

  • आज सोनं खरेदी करताना खिशाला कात्री लागणार नाही

अमेरिकन डॉलरच्या वाढीसह आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे मगंळवारी भारतात देखील सोन्याच्या दरात घसरण झआली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर सोनं-चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. पण आज दशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

आज भारतामध्ये सोन्याच्या दरामध्ये कोणताही बदल झाला नाही. सोन्याचे दर काल जेवढे होते तेवढेच कायम आहे. २४ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्यासाठी १५,७९१ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्यासाठी १४,४७५ आणि १८ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्यासाठी ११,८४४ रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याचे दर कालप्रमाणेच असल्यामुळे आज तुम्ही खरेदी करू शकता.

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे भाव?
Todays Gold Rate : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, पाहा मुंबई-पुण्यातील ताजे दर

भारतामध्ये आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,५७,९१० रुपये झाले आहे. तर आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,४४,७५० रुपये इतके झाले आहे. तसंच, १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,१८,४४० रुपये इतके झाले आहे. तर, २४ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदीसाठी आज १५,७९,१०० रुपgoldये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदीसाठी आज १४,४७,५०० रुपये आणि १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्यासाठी ११,८४,४०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे भाव?
Gold Rate Today: खरेदीदारांना दिलासा! सोनं झालं स्वस्त, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाल्यानंतर मंगळवारी एमसीएक्सवरील एप्रिल फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टसाठी सोन्याचा दर कमी झाला. एमसीएक्स सोन्याच्या किमती २,०६५ रुपयांनी किंवा १.३० टक्क्यांनी घसरून १,५६,००१ रुपये प्रति १० ग्रॅम झाल्या. ज्याचा मागील बंद दर १,५८,०६६ रुपये होता.

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे भाव?
Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याभरात सोनं ३९८० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीही ₹६५००० घसरली, वाचा सविस्तर

तुमच्या २४ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्याचे दर किती?

चेन्नई - १५,९०६ रुपये

मुंबई - १५,७९१ रुपये

दिल्ली - १५,८०६ रुपये

कोलकाता - १५,७९१ रुपये

बंगळुरू - १५,७९१ रुपये

हैदराबाद - १५,७९१ रुपये

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे भाव?
Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याला चकाकी, १० तोळे २२,४०० रुपयांनी महागले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com