Pramod Subhash Jagtap

मागील ७ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे. TV ९ मराठी, साम TV, ABP Majha यांसारख्या टीव्ही माध्यमांत काम करण्याचा अनुभव आहे. साम टीव्हीसाठी केलेल्या ‘नंदुरबारची मिरची का होतेय हवालदिल‘ या स्पेशल स्टोरीसाठी मुंबई प्रेस क्लबच्या ‘रेड इंक अवॉर्ड‘ साठी नॉमिनेशन मिळाले आहे. राजकीय, शेती, सांस्कृतिक, शिक्षण आदी विषयांवर लिहिण्याची आवड आहे.
Connect:
Pramod Subhash Jagtap
Read more
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com