Girl Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Girl Viral Video: तिने कहरच केला..., सलूनमध्ये बसून पोरीने केली चक्क दाढी; Video तुफान व्हायरल

Viral Video: आतापर्यंत पोरांनी, पुरुषांनी दाढी करताना सर्वांनी पाहिलं आहे. परंतु कधी पोरींनी दाढी केल्याचं पाहिलंय का? याचाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा भांडार. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर डान्सचे, गाण्याचे तसेच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल असतात. मात्र, तुम्ही कधी एखाद्या मुलीला दाढी करताना पाहिलं आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आतापर्यंत पोरांनी, पुरुषांनी दाढी करताना सर्वांनी पाहिलं आहे. परंतु कधी पोरींनी दाढी केल्याचं पाहिलंय का? याचाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Latest News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत एक मूलगी चक्क सलूनमध्ये जाऊन स्वतः ची दाढी करताना दिसत आहे. सलूनमधील न्हावी या मुलीची दाढी करताना दिसत आहे. त्याने सर्वप्रथम तिच्या तोंडाला शेविंग क्रिम लावली. त्यानंतर ती क्लिन करताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Hasna ZarooriHai या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ये ट्रेंड कब चालू हुआ? असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे की, आता बायकांसाठी वेगळं सलून सुरु करायला हवं, तर आणखी एका युजरने लिहलं आहे की, आता बायकांना पण दाढी यायला लागली, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik To Ratnagiri Travel: नाशिकवरुन रत्नागिरीला जायचंय? आरामदायक प्रवास कसा कराल? वाचा योग्य मार्ग आणि टिप्स

Genelia : 'सुख कळले...'; 'वेड' चित्रपटाबद्दल जिनिलियानं केला मोठा खुलासा

Dnyanada Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं वय किती?

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

SCROLL FOR NEXT