Saree Draping Tips for Women: साडी नेसताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात 5 महत्त्वाच्या टिप्स

Manasvi Choudhary

साडी

महिलांसाठी साडी हा आवडीचा भाग आहे. सण समारंभ असो किंवा लग्न कार्य महिला आवडीने साडी नेसतात.

Saree Draping Tips for Women | Google

साडी नेसण्याच्या टिप्स

पण अनेकदा साडी नेसल्यानंतर ती फुगीर दिसते किंवा तिचा घेर व्यवस्थित बसत नाही. यासाठी साडी नेसताना महिलांनी ५ महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवाव्या.

Saree Draping Tips for Women

योग्य सॅन्डल

साडी नेसण्यासाठी महिलांनी साडीआधीच सॅन्डल घालणे महत्वाचे आहे. यामुळे साडीची योग्य लांबी समजते आणि साडी जमिनीला लागत नाही किंवा खूप वर राहत नाही.

Saree Draping Tips for Women

परफेक्ट पेटीकोट

साडीच्या परफेक्ट फिटींगसाठी साडीच्या रंगाशी जुळणारा आणि कॉटन किंवा सॅटिनचा योग्य आकाराचा पेटीकोट घाला.

Right Petticoat and Fitting

पदर नीट पिनअप करा

साडीचा पदर आणि प्लेट्स सेट करताना योग्य ठिकाणी पिन लावा. खांद्यावर पदर व्यवस्थित प्लेट्स करून पिनअप करा, जेणेकरून तो सरकणार नाही.

Proper Pinning Strategy | pinterest

प्लेट्स नीट करा

साडीच्या पुढच्या प्लेट्स व्यवस्थित एकाखाली एक समान मोजून घ्या. प्लेट्स व्यवस्थित इन केल्यास पोट सुटल्यासारखे दिसत नाही आणि साडी नीट बसते. .

Neat and Clean Pleats

साडी प्रेस करा

साडी नेसण्यापूर्वी ती नीट इस्त्री केलेली असावी, विशेषतः सुती किंवा जॉर्जेटच्या साड्यांवर सुरकुत्या असल्यावर लूक बिघडतो.

Proper Pressing | pinterest

NEXT: Ganpati Vastu Tips: गणपतीची स्थापना करताना मूर्ती कोणत्या दिशेला असावी?वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या

Ganpati Vastu Tips
येथे क्लिक करा...