Viral Video: अननस विकण्यासाठी तरुणाने केली जबरदस्त अ‍ॅडव्हर्टायझिंग; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

Pineapple Hairstyle Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर आपली कला दाखवण्यासाठी लोक अनेक जुगाड करतात. असाच एक जुगाड एका अननस विक्रेत्याने केला आहे.
Pinapple Hairstyle
Pinapple HairstyleSaam Tv

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक व्हिडिओ डान्स, गाण्यांचे असतात. सोशल मीडियावर आपली कला दाखवण्यासाठी लोक अनेक जुगाड करतात. असाच एक जुगाड एका अननस विक्रेत्याने केला आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक अननसची हातगाडी दिसत आहे. या हातगाडीवर एकजण अननस विकत आहे. अननस तर सर्वचजण विकतात,असं तुम्ही म्हणाल. परंतु या विक्रत्याने अननस विकण्याची एकदम हटके स्टाईल आहे. या विक्रत्याने चक्क अननसची हेअरस्टाईल केली आहे. अननसची हेअरस्टाईल ही मार्केटिंग स्टाईल एकदम भारी असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. (Latest News)

व्हायरल व्हिडिओ हा परदेशातील आहे. त्यात एक अननसाची हातगाडी दिसत आहे. त्याच्यासमोर विक्रेता एका खूर्चीत बसल्याचे दिसत आहे. त्याच्या केसांची हेअरस्टाईल ही अननसासारखी आहे. खरेदीदारांनी त्याच्या हातगाडीवर येऊन अननस खरेदी करावे यासाठी त्याने हा अनोखा जुगाड केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Jugaad Viral Video)

Pinapple Hairstyle
Eid 2024: किंग खान अन् भाईजानची झलक पाहण्यासाठी अलोट गर्दी, चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, Video Viral

lifeisbeautiful080808 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'मी जर ग्राहक असतो तर त्याचे डोकेच विकत घेतले असते'. 'अननसापेक्षा त्याचे डोकं भारी आहे', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Pinapple Hairstyle
Grandfather Dance:'मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतून' गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com