Grandfather Dance:'मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतून' गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल

Grandfather Dance Video Viral: सध्या सोशल मीडियावर एका आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ वेगात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आजोबा 'मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन' या गाण्यावर भन्नाट नाचत आहे.
Grandfather Dance:'मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतून' गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल

Grandfather Dance Video Viral News

सध्या सोशल मीडियावर एका आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ वेगात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आजोबा 'मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतून' (Mi Pahile Tuza Dolyanchay Aatun) या गाण्यावर भन्नाट नाचत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबा (Viral Dance) त्यांच्या मित्रमंडळीसोबत खुल्या मैदानावर बिनधास्त नाचताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एका आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ वेगात व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

आजोबा मस्त गाण्याचा आनंद लुटत बिनधास्तपणे डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या आजुबाजूला बरीच वयोवृद्ध मंडळी देखील दिसत आहेत. ते लोकं सुद्धा आजोबांसोबत डान्स करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देताना दिसत (Grandfather Dance) आहे. ते सगळे “मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन” या गाण्यावर डान्स करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अगदी तरूणांना लाजवेल, असा डान्स आजोबा करत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल, असं दिसतच आहे. त्यांच्या ऊर्जेसमोर तरुण पिढी अगदीच फिकी (Grandfather Dance Video Viral) पडेल. आजोबांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आजोबांचा डान्सचा व्हिडिओ थक्क करणारा आहे.

हा व्हिडीओ kharotevijay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला (Grandfather Dance) आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन” असं लिहिलं (Viral Video) आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जवळपास सगळ्याच नेटकऱ्यांनी आजोबांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Grandfather Dance:'मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतून' गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल
Munawar Faruqui Video: बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीवर हल्ला, लोकांकडून अंडी फेक, Video Viral

सोशल मीडियावर अनेकांनी (Grandfather Dance Video Viral News) डान्स केल्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. पण आजोबांनी केलेला डान्स हा स्पेशल ठरतोय.सोशल मीडियावर नेहमीच अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सगळे त्यांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. काही व्हिडीओ गमतीशीर असतात तर काही थक्क करणारे (Viral News) असतात.

Grandfather Dance:'मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतून' गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल
Viral Video : कहरच! बाजारात विक्रीला आणलेले गाजर पायाने धुतले; संतापजनक व्हिडिओ Viral

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com