Rohini Gudaghe

Rohini Gudaghe सकाळ माध्यम समुहात Multimedia Producer म्हणून १ जानेवारी २०२४ पासुन कार्यरत आहे. साम टीव्ही डिजिटलसाठी सामाजिक, राजकीय, बिजनेस, क्राइम आणि क्रीडा (क्रिकेट) क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींवर लिखाण करते. पत्रकारितेमध्ये २०२१ पासून कार्यरत आहे. याआधी सकाळ वृत्तपत्र, ईटीव्ही भारत, न्युज स्टेट महाराष्ट्रमध्ये काम केलेलं आहे. डिजिटल माध्यमांत जवळपास ३ वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. या दरम्यान व्हिडिओ पॅकेज, व्हॉइस-ओव्हर, अॅंकर,कटेंट राईटरम्हणून काम केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर डिजीटल मार्केंटिंगचा डिप्लोमा केलेला आहे.
Connect:
Rohini Gudaghe
Read more
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com