Maharashtra Budget 2024 For sports players asain games medalist will get awarded budget Highlights and Analysis in Marathi  twitter
क्रीडा

Maharashtra Budget 2024: आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव! अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा

Maharashtra Budget 2024 For Sports Players: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (२७ फेब्रुवारी) राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

Ankush Dhavre

Maharashtra Budget 2024 For Sports Players:

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (२७ फेब्रुवारी) राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प असून आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात आशियाई क्रीडा स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूंसाठी बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

खेळाडूंसाठी बक्षिसांची घोषणा....

हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करत १०७ पदकं पटकावली होती. या स्पर्धेत एकूण ६५५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ज्यात ७३ भारतीय खेळाडूंचा समावेश होता. या ७३ खेळाडूंनी भारताला ३२ पदकं जिंकून दिली. या पदकविजेत्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. (Sports news marathi)

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या खेळाडूंना १ कोटी रुपये बक्षिस म्हणून दिले जाणार आहेत. तर रजत पदक पटकावणाऱ्या खेळाडूंना ७५ लाख रुपये दिले जाणार असून कांस्यपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना ५० लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT