Deepfakes And The Law  Saam Tv
देश विदेश

Deepfakes And The Law : डीपफेकमुळे व्हायरल होण्यापासून कसे बचाव कराल? सरकारने उचललं मोठं पाऊल, वाचा सविस्तर

How To Prevent Deepfakes : सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लोकांच्या सुरक्षतेवर परिणाम करत आहे. तंत्रज्ञानाच्या जरात लोकांच्या खासगी आयुष्य सऱ्हास सोशल मीडियावर पसरत आहेत.

Shraddha Thik

Deepfakes in India :

सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लोकांच्या सुरक्षतेवर परिणाम करत आहे. तंत्रज्ञानाच्या जरात लोकांच्या खासगी आयुष्य सऱ्हास सोशल मीडियावर पसरत आहेत. तंत्रज्ञानाच्या या जगात AI आल्यामुळे फेक मेसेजेस तसेच डीपफेकच्या मदतीने तयार केलेले फोटो (Photo), व्हिडीओ हे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाने पाऊल उचलले आहे.

गृह मंत्रालयाने (MHA) सोशल मीडियावर कडक नजर ठेवण्यासाठी स्पेशल सायबर ब्रांच तयार केली आहे. या स्पेशस सायबर ब्रांचद्वारे लोकसभा निवडणुकीच्या काळात विशेष लक्ष ठेवण्यात येईल. याव्दारे मजकूर फेक असल्यास ही ब्रांच ती माहिती (Information) त्वरीत हटवू शकते. अशी सुचना गृह मंत्रालयाने अधिसुचनेबाबत जाहीर केले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार, भारतीय सायबर क्राइम कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन विंगने म्हणजेच गृह मंत्रालयाच्या I4C ब्रांचने सोशल मीडियावरून खोटे अथवा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट आणि बनावट व्हायरल मेसेज काढून टाकण्यासाठी सायबर तज्ज्ञांची एक विशेष टीम तयार केली आहे. फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया साइटवर कोणतीही चुकिची माहिती पोस्ट केल्यास, गृह मंत्रालयाची I4C ब्रांच सोशल मीडिया प्रोव्हायडरला ती माहिती काढून टाकण्यास सांगेल.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) मार्फत गृह मंत्रालयाने सायबर विंग (I4C) ला मोठे बळ दिले आहे. यासंदर्भात एमएचएने नुकतीच अधिसूचना जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी गृह मंत्रालयाने सायबर विंग I4C ला मोठा सपोर्ट दिला आहे. यासोबतच, सोशल मीडियावर (Social Media) कोणी चुकिची माहिती पोस्ट केल्यास, एमएचएच्या I4C विंगला आता ते त्वरित हटवण्याच्या सूचना देता येणार आहेत. यापूर्वी हा अधिकार फक्त मॅटीकडे होता.

याशिवाय गृहमंत्रालयाचा I4C लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फेक न्यूजची पसरवेल त्यासाठी सरकारने एक विशेष सिस्टिम देखील सादर केली आहे. ज्याद्वारे देशभरातील कोणतेही पोलीस ज्यांच्या परिसरात व्हायरल माहिती असेल त्यां फेक माहिती पाठवणाऱ्याशी संपर्क साधू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT