Maharashtra Political Memes Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Political Memes: फिर हेरा फेरी; Scam 2023.. राजकीय भूकंपानंतर मीम्सचा पाऊस! कार्यकर्त्यांचे अजब दावे अन् गजब मागण्या पाहाच

latest news Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात झालेल्या या सत्ता नाट्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाहायला मिळाला.

Gangappa Pujari

Maharashtra Politics News: राज्याच्या राजकारणात आज मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (AJit Pawar) भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

अखेर आज ते भाकित खरे ठरले असून अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात झालेल्या या सत्ता नाट्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाहायला मिळाला. (Ajit Pawar News)

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. लोकांनी अजित पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यासारख्या अनेक नेत्यांना ट्रोल करायला सुरुवात केलीये. सध्या हे मिम्स प्रचंड व्हायरल होत आहेत. (Maharashtra Politics)

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेताच ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडिया माध्यमांवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरात पालींचा सुळसुळाट? फक्त १ रूपयाची 'ही' गोष्ट; मिनिटात पाली होतील गायब

Buldhana Crime: पत्नीचा राग मुलींवर काढला; बापानेच घेतला दोन चिमुकल्या जुळ्या मुलींचा जीव

Maharashtra Live News Update: दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

Kalyan: कल्याणमधील मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण, शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

Spruha Joshi Photos: कानात झुमके, कपाळी बिंदी अत्यंत सुंदर दिसतेय मराठमोळी अभिनेत्री

SCROLL FOR NEXT