Maharashtra News Live Update: महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुनीता गावंडे यांची नियुक्ती रद्द

Marathi Breaking Live Headlines Updates: पुणे गोळीबार प्रकरण अपडेट, सीजेपी, अभिजीत दीपके, राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर, कृषीमंत्री दत्ता भरणे, राज्यात थंडी कमी झाली, शरद पवार हेल्थ अपडेट, संजय राऊत, सुनेत्रा पवार, लोकसभेचं हिवाळी अधिवेशन अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Nagpur: हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात मुक्कामासाठी मोठा आर्थिक भर दंड सहन करावा लागणार

नागपूर -

- हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानीत येणाऱ्यांना यंदा मुक्कामासाठी मोठा आर्थिक भर दंड सहन करावा लागणार आहे

- पंचतारांकित हॉटेलमधील एका दिवसाचे दर पोहोचले तब्बल ७५ हजार रुपयांवर

- हिवाळी अधिवेशनाच्या काळात राज्यभरातून मंत्री, आमदार, अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि विविध कामांसाठी नागरिक नागपुरात दाखल होतात

- आमदारांसाठी आमदार निवासाची व्यवस्था असली तरी अनेक जण हॉटेलमध्ये राहण्याला प्राधान्य देतात त्यामुळे या काळात हॉटेलमधील खोल्यांना मोठी मागणी असते

Nagpur: महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुनीता गावंडे यांची नियुक्ती रद्द

नागपूर

- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुनीता गावंडे यांची नियुक्ती रद्द

- पदभार स्वीकारल्यानंतर सहाव्या दिवशीच सुनीता गावडे यांची नियुक्ती अखील भारतीय महिला काँग्रेसने रद्द केलीय

- राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी काल आदेश जारी करून २ नोव्हेंबरला देण्यात आलेली नियुक्ती तात्काळ मागे घेतली

- अवघ्या २४ दिवसांत प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याने कॅाग्रेसमध्ये चर्चेला उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.