Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result saam tv
महाराष्ट्र

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result : 'भीमा' त धनंजय महाडिकांचा विजय, पॅनेलची सरशी

'भीमा'ची खासदार धनंजय महाडिक राखणार की साेलापूरचे माजी आमदार राजन पाटील यांचे पॅनेल बाजी मारणार याचे चित्र हळूहळू स्पष्ट हाेऊ लागले आहे.

विश्वभूषण लिमये

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. त्यांना 31 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र चव्हाण यांना 12 मते मिळाली आहेत. तसेच खासदार महाडिक यांच्या गटातील चाैदा उमेदवार हे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.

भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत (78.86 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. संचालक मंडळाच्या एकूण (15 जागांसाठी 35 उमेदवार) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज (साेमवार) सकाळी सोलापुरातल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कडादी मंगल कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला. (Maharashtra News)

पहिल्या फेरीत धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर आहेत. जवळपास अडीच ते तीन हजार मतांनी सर्वच उमेदवार आघाडीवर आहेत.

पुळूज व्यक्ती उत्पादक गट

विश्वराज महाडिक 5826 मते (महाडिक पॅनल)

देवानंद गुंड 2177 (राजन पाटील पॅनल)

(आघाडी 3649 मते)

पुळूज व्यक्ती उत्पादक गट

बिभीषण वाघ 5621 (महाडिक पॅनल)

कल्याणराव पाटील 2229(राजन पाटील पॅनल)

(आघाडी -3392)

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट

संभाजी कोकाटे - 5810(महाडिक पॅनल)

शिवाजी भोसले - 2250(राजन पाटील पॅनल)

(आघाडी -3560)

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट

सुनील चव्हाण - 5822(महाडिक पॅनल)

राजाराम माने - 2153(राजन पाटील पॅनल)

(आघाडी - 3669)

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट

तात्यासाहेब नागटिळक - 5795(महाडिक पॅनल)

पंकज नायकुडे - 2199(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3596

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट

संतोष सावंत - 5537(महाडिक पॅनल)

विठ्ठल रणदिवे - 2133(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3404

अंकोली व्यक्ती उत्पदक गट

सतीश जगताप - 5703(महाडिक पॅनल)

भारत पवार - 2176(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3527

गणपत पूदे - 5557(महाडिक पॅनल)

रघुनाथ सुरवसे - 2052(राजन पाटील पॅनल)

आघाडी,- 3505

कोन्हेरी गट

राजेंद्र टेकळे - 5766(महाडिक पॅनल)

कुमार गोडसे -2416(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3350

अनुसूचित जाती जमाती

बाळासाहेब गवळी - 5775(महाडिक पॅनल)

भारत सुतकर - 2275(राजन पाटील पॅनल)

आघाडी : 3500

महिला राखीव

सिंधू जाधव - 5861(महाडिक पॅनल)

अर्चना घाडगे -2230 (राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3631

महिला राखीव

प्रतीक्षा शिंदे - 5709 (महाडिक पॅनल)

सुहासिनी चव्हाण - 2192(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3517

इतर मागास प्रवर्ग

अनिल गवळी -5900 (महाडिक पॅनल)

राजाभाऊ भंडारे - 2231(राजन पाटील पॅनल)

आघाडी : 3669

भटक्या विमुक्त जाती जमाती

सिद्राम मदने - 5842 (महाडिक पॅनल)

राजू गावडे - 2215(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3627

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Worli Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? योग्य देखभाल कशी करावी?

Thackeray Brothers : राज-उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्ष एकत्र करावेत, विजयी मेळाव्याआधी भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT