Vedat Marathe Veer Daudale Saat : महेश मांजरेकरांचा निषेध असाे..., भाेसरे गावात रात्री निघाला माेर्चा

रविवारी रात्री माेर्चा काढण्यात आला.
satara,
satara, saam tv
Published On

Vedat Marathe Veer Daudale Saat : सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा विजय असाे. दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांचा निषेध असाे अशा घाेषणा देत भाेसरे येथील ग्रामस्थांनी माेर्चा काढत ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील काही गाेष्टींचा निषेध नाेंदविला. या माेर्चा माेठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले हाेते. (satara latest marathi news)

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवन चरित्रावर काढलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडल्याने सातारा जिल्ह्यातील भोसरे(ता.खटाव) या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मगावी चित्रपटाबाबत तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.

satara,
NCP : भाेंदूबाबा म्हटल्याने एनसीपी आक्रमक; 'सगळेच जास्त शहाणे झालेत, देवाने सर्वांना राताे रात अक्कल दिली'

या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री (satara) भोसरे येथे मोर्चा (morcha) काढण्यात आला. त्यानंतर ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत मांजरेकर यांचा निषेध नाेंदविण्यात आला. या चित्रपटात मांडलेले गेला इतिहास चुकीचा असल्याने शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आंदाेलकांनी केली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

satara,
Pratapgad : अफजल खान, सय्यद बंडा व्यतरिक्त प्रतापगडाच्या पायथ्याशी 'त्या' दाेन कबरी काेणाच्या ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com