Pratapgad : अफजल खान, सय्यद बंडा व्यतरिक्त प्रतापगडाच्या पायथ्याशी 'त्या' दाेन कबरी काेणाच्या ?

आता प्रशासन काेणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
Pratapgad, afzal khan tomb, afzal khan tomb encroachment
Pratapgad, afzal khan tomb, afzal khan tomb encroachmentsaam tv

Pratapgad : अफजल खान कबरी जवळील अतिक्रमण काढल्यानंतर आज (शनिवार) प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी दोन कबर सापडल्या आहेत. परंतु या आणखी दोन कबर नेमक्या काेणाच्या आहेत याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध होत नाही. (afzal khan tomb encroachment latest marathi news)

गेल्या दाेन दिवासांपासून प्रतापगडाच्या (pratapgad) पायथ्याशी अफजल खान कबरी जवळील अतिक्रमण सातारा जिल्हा प्रशासन काढत आहे. या परिसरातील संपुर्ण अतिक्रमण काढण्यात आल्याची माहिती आज प्रशासनाने दिली.

Pratapgad, afzal khan tomb, afzal khan tomb encroachment
Accident News : जिवलग मित्रांवर काळाचा घाला, बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू

दरम्यान अतिक्रण (encroachment) काढल्यानंतर आज अफजल खान व त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याव्यतरिक्त आणखी दोन कबर या परिसरात सापडल्या आहेत. परंतु त्या दोन कबरी नेमक्या काेणाच्या आहेत याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध होत नाही. (Maharashtra News)

Pratapgad, afzal khan tomb, afzal khan tomb encroachment
Afzal Khan Tomb : म्हणून उद्धव ठाकरेंनी अफजल खान कबरीच्या अतिक्रमणास सरंक्षण दिले : चंद्रशेखर बावनकुळे

काही लोक (citizens) सांगतात अफजल खानच्या कबर बाबत ज्याने आर्थिक मदत केली. त्याची ही कबर आहे. अशी चर्चा देखील परिसरात आहे. आजपर्यंत या कबर सापडल्या नव्हत्या परंतु अतिक्रमण हटवल्यानंतर आता याबाबत माहिती पुढे येत आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Pratapgad, afzal khan tomb, afzal khan tomb encroachment
अफजल खान कबरीचे अतिक्रमण हटवलं; साताऱ्याला येतोय.. उद्या भेटू, भाजपचा माेठा नेता उदयनराजेंच्या भेटीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com