Eye Health Tips Saam TV
लाईफस्टाईल

Eye Health Tips : एका आठवड्यात चष्म्याचा नंबर कमी होईल; जेवणात वापरा 'हे' रामबाण तेल, नजर होईल तीक्ष्ण

How to Take Care of Eyes Daily : आहारात योग्य पदार्थ नसल्याने आपल्या शरीराला सर्व प्राकरचे प्रोटीन मिळत नाहीत. त्यामुळे आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो.

Ruchika Jadhav

ऑफिसमध्ये सतत लॅपटॉप किंवा स्क्रिनवर काम करावे लागते. हे काम करताना डोळ्यांवर सतत लाइट्स पडल्याने अनेक तरुण मुलामुलींना चष्मा लागला आहे. दृष्टी कमी झाल्याने आपण चष्मा वापरतो. दृष्टी कमी होण्यामागे अनेक गोष्टी असतात. आहारात योग्य पदार्थ नसल्याने आपल्या शरीराला सर्व प्राकरचे प्रोटीन मिळत नाहीत. त्यामुळे आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो.

तेल

नॅश्नल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅक्ससीड्स ऑइल, सोयाबीन तेल, कैनोला तेल यामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमीन ए असतं. यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर होतात. दृष्टी तीक्ष्ण होते.

नट्स आणि बिया

तेलासह विविध बिया देखील आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. यामध्ये काजू, बदाम, तीळ, कलिंगडाच्या बिया, भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे गरजेचे असते. यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिअम आणि मिनरल्स असते. यामुळे चष्म्याचा नंबर नक्की कमी होऊ शकतो.

समुद्रातील मासे

समुद्रातील मासे फार थंड असतात. तसेच आपल्या आरोग्यासाठी ते गरम असतात. या माशांचा आहारात समावेश केल्याने व्हिटॅमीन ए सह कॅल्शीअमची कमतरता कमी होते. त्यामुळे डोळ्यांसाठी तुम्ही सुद्धा आहारात मासे घेऊ शकता.

फोर्टिफाइड पदार्थ

आहारात फोर्टिफाइड पदार्थ म्हणजे दही, दूध, अंडी हे पदार्थ जास्त असावेत. त्यासह खजूर, अंजिर आणि अन्य बदाम देखील तुम्ही खाऊ शकता.

पपई

दृष्टी दोष दूर व्हावा यासाठी पपई खावी. पपईचा आपल्या आहारात समावेश असणे फायदेशीर आहे. काही मुलांना लहान वयापासूनच चष्मा लागलेला असतो. अशा मुलांना पपई जास्त खाण्यास द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : निकालापूर्वीच कणकवलीत लागले नितेश राणेंच्या विजयाचे बॅनर

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT