Voter List Name Check Online: मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही, कसं शोधायचं?

Manasvi Choudhary

जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका

आज जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Voter List Name Check Online

मतदान यादीत नाव

मतदानासाठी केवळ मतदान पत्र असून चालत नाही तर मतदान यादीत तुमचे नाव असणं अनिवार्य आहे.

Voter List Name Check Online

नाव आहे की नाही कसं तपासायचं?

मतदान यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी सोपी पद्धत आहे. तुम्ही घरबसल्या तुमचे नाव चेक करू शकता.

Voter List Name Check Online

अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

सर्वात आधी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला voters.eci.gov.in भेट द्या.

Voter List Name Check Online | Yandex

पर्याय क्लिक करा

होमपेजवर दिसणाऱ्या 'Search Your Name in Voter List' या पर्यायावर क्लिक करा.

Voter List Name Check Online

संपूर्ण माहिती भरा

तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तिथे नाव शोधण्यासाठी तीन पर्याय मिळतील त्यापैकी 'Search by Details' हा पर्याय निवडल्यास, तिथे तुमचे राज्य, भाषा, स्वतःचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख, वय, लिंग, जिल्हा आणि तुमचा विधानसभा मतदारसंघ ही माहिती अचूक भरा

Voter List Name Check Online

कॅप्चा कोड टाईप करा

सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड टाईप करा आणि 'Search' वर क्लिक करा.

Voter List Name Check Online

पुढे क्लिक करा

जर तुमचे नाव यादीत असेल, तर खाली तुमची माहिती दिसेल. त्यानंतर 'View Details' वर क्लिक करा.

Voter List Name Check Online

माहिती समोर येईल

येथे तुम्हाला तुमचे नाव, मतदान केंद्र भाग क्रमांक आणि अनुक्रमांक अशी सर्व महत्त्वाची माहिती पाहायला मिळेल.

Voter List Name Check Online | saam tv

पीडीएफ डाऊनलोड करा

सर्वात शेवटी 'Print Voter Information' या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मतदान माहितीची पीडीएफ (PDF) डाऊनलोड करू शकता.

Voter List Name Check Online | GOOGLE

next: Old Saree Dress Designs: जुन्या साडीचा शिवा घागरा, या 5 पॅटर्नमध्ये तुम्ही दिसाल अप्सरा

येथे क्लिक करा...