Manasvi Choudhary
बदामाच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते.
रात्री नाभीवर बदामाचे तेल लावल्याने त्वचेच्या व केसांच्या समस्या कमी होतील.
दररोज रात्री बदामाच्या तेलाने नाभीवर मसाज केल्याने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट राहण्यासाठी रात्री नाभीमध्ये बदामाच्या तेलाने मालिश करा.
पोटदुखी किंवा अॅसिडीटीची समस्या होत असेल रात्री नाभीवर तेल लावून झोपावे.
रात्री नाभीवर तेल लावल्याने चेहरा चमकतो
टिप
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या
NEXT: Summer Health Tips: उन्हाळ्यात दररोज किती प्रमाणात पाणी प्यावे?