Summer Health Tips: उन्हाळ्यात दररोज किती प्रमाणात पाणी प्यावे?

Manasvi Choudhary

पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यायले जाते.

Drinking Water | Canva

शरीरातून घाम येतो

उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्याने शरीरातून घाम येतो यामुळे शरीरातील पाणी कमी होते.

Drinking Water | Canva

किती पाणी प्यावे

शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाछी संपूर्ण दिवसभर ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.

Drinking Water | Canva

पाण्याचे प्रमाण

१५ वर्षापर्यंतच्या मुलांनी संपूर्ण दिवसभर एक लिटर पाणी प्यावे.

Drinking Water | Canva

पाणी

तर वयस्कर व्यक्तीनी दिवसाला तीन ते चार लिटर पाणी प्यावे.

Drinking Water | Canva

या समस्या असतील तर...

हृदय विकार तसेच ज्यांना किडनीच्या समस्या आहेत अश्यांनी २ लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नये

Drinking Water | Canva

शरीर हायड्रेट राहते

उन्हाळ्यात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.

Drinking Water | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: केवळ अभिनेत्रीच नाहीतर क्लासिकल डान्सर आहे Priyadarshini Indalkar

Priyadarshini Indalkar | Instagram