केवळ अभिनेत्रीच नाहीतर क्लासिकल डान्सर आहे Priyadarshini Indalkar

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

प्रियदर्शनी इंदलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमुळे प्रियदर्शनी लोकप्रिय झाली.

Priyadarshini Indalkar | Instagram

निखळ मनोरंजन

प्रियदर्शनीने तिच्या विनोदी शैलीने सर्वांचेच निखळ मनोरंजन केले आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram/ @shini_da_priya

नवीन फोटो

सोशल मीडियावर प्रियदर्शनी फोटो शेअर करत असते.

Priyadarshini Indalkar | Instagram

क्लासिकल डान्सर

प्रियदर्शनी हि अभिनेत्रीच नाहीतर एक क्लासिकल डान्सर आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

शालेय शिक्षण

प्रियदर्शनी मूळची पुण्याची आहे. शालेय शिक्षण रेणुका स्वरूप या शाळेतून केलं आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

अभिनयाची आवड

लहानपणी शाळेत असताना प्रियदर्शनीने नाटकात काम करत असताना तिला अभिनयाची आवड निर्माण झाली.

Priyadarshini Indalkar | Instagram/ @shini_da_priya

मालिका

असं माहेर नको गं बाई, सोयरीक,भाऊबली यासारख्या अनेक मालिकांमध्ये प्रियदर्शनीने काम केलं आहे.

Instagram

NEXT: Janhvi Kapoor: 'बॉलिवूडची अप्सरा' जान्हवी कपूरचं मनमोहक सौंदर्य, साडीतले लेटेस्ट फोटो पाहा

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor