Janhvi Kapoor: 'बॉलिवूडची अप्सरा' जान्हवी कपूरचं मनमोहक सौंदर्य, साडीतले लेटेस्ट फोटो पाहा

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या हटके स्टाइल आणि लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor

अभिनयक्षेत्रात पदार्पण

जान्हवी कपूरने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor

असा आहे लूक

जान्हवी नुकतीच 'मिस्टर अँन्ड मिसेस माही' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दिसली, यावेळी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये जान्हवी ग्लॅमरस दिसत होती.

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor

जान्हवीचं निस्सिम सौंदर्य

जान्हवीने नव्या लूकमध्ये ग्लॉसी मेकअप करीत चाहत्यांचे लक्ष वेधले.

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीच्या सौंदर्याची नेटकऱ्यांमध्ये खूप चर्चा होत आहे.

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor

फोटोंना चाहत्यांची पसंती

सोशल मीडिया इन्स्टाग्रामलर जान्हवीच्या फोटोंना पाच लाखांपेक्षा जास्त लाईक्स आहेत.

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor

NEXT: Katrina Kaif: 'बॉलिवूडची कॅट' कतरिना कैफ सध्या काय करतेय?

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif