Katrina Kaif: 'बॉलिवूडची कॅट' कतरिना कैफ सध्या काय करतेय?

Manasvi Choudhary

बॉलिवूडची कॅट

बॉलिवूडची कॅट म्हणून कतरिना कैफला ओळखले जाते.

Katrina Kaif | Instagram

उत्कृष्ट अभिनय

कतरिना कैफने आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Katrina Kaif | Instagram

येथे झाला जन्म

कतरिना कैफचा जन्म १६ जुलै १९८३ मध्ये ब्रिटीशमध्ये झाला आहे.

Katrina Kaif | Instagram

मॉडेलिंगने केली सुरूवात

कतरिना कैफच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली.

Katrina Kaif | Instagram

यावर्षी ठेवलं इंडस्ट्रीत पाऊल

कतरिनाने २००३ साली बूम या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले.

Katrina Kaif | Instagram

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

कतरिना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

Katrina Kaif | Instagram

लग्नविवाह

कतरिना कैफने ९ डिसेंबर २०२१ रोजी विकी कौशलशी लग्नगाठ बांधली.

Katrina Kaif And Vicky Kaushal | Instagram

सध्या काय करतेय

सध्या कतरिना विकीसोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Katrina Kaif And Vicky Kaushal | Instagram

NEXT: Relationship Tips: तुमच्या पार्टनरला या गोष्टी कधीच सांगू नका; नात्यात येईल दुरावा

Realtionship Tips | Social Media