Babu Vanga Prediction Saam Tv
लाईफस्टाईल

Baba Vanga Prediction: 2025 ला जगाच्या अंताची सुरुवात ते एलियन्सशी संपर्क... बाबा वेंगाची भविष्यवाणी काय सांगते?

Baba Vanga Prediction About End Of World: बाबा वेंगा यांनी नुकतीच एक भविष्यवाणी केली आहे. त्यात २०२५ पासून पृथ्वीचा अंताची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Abhilash Patel

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. वेंगा यांच्या भविष्यवाणी नेहमीच सर्वसमान्यांच्या मनात धडकी भरवणाऱ्या असतात. त्यामध्ये जगाच्या अंताची सुरुवात 2025 पासून होईल, आणि काही काळानंतर पृथ्वी आणि मंगळ ग्रहांमध्ये युद्ध होईल, अशा भाकितांचाही समावेश आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2025 या वर्षात युरोपमध्ये संघर्ष पेटण्यास सुरुवात होईल. त्याचा परिणाम लोकसंख्या कमी होण्याच्या स्वरुपात होईल. त्यानंतर 2028मध्ये ऊर्जास्त्रोतांच्या शोधासाठी मानवजात शुक्र ग्रहावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 2033 मध्ये दोन्ही ध्रुवांवरील हिमनग वितळून समुद्रातील पाण्याचा स्तर वाढेल, असेही वेंगांनी सांगितले आहे.

रिपोर्टनुसार,

2130 साली माणूस एलियन्सशी संपर्क साधू शकतील

2170 साली दुष्काळामुळे पृथ्वीचा अधिकांश भाग नष्ट होईल

3005 साली पृथ्वी आणि मंगळ ग्रहांमध्ये युद्ध होईल

3793 साली माणसाला पृथ्वी सोडून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल

5079 साली जगाचा अंत होईल, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.itr

बाबा वेंगा यांनी अमेरिकेवरील 9/11 चा दहशतवादी हल्ला, चेर्नोबिल दुर्घटना, अमेरिकेला मिळालेले पहिले आफ्रिकन अध्यक्ष अनेक भविष्यवाणी केल्या होत्या. ज्या प्रत्यक्षात खऱ्या ठरल्या. त्यामुळे 2025 सालापासून पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर असेल, तर ही गोष्ट अख्ख्या मानवजातीला धडकी भरवणारी नक्कीच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT