NASA Discovers Super Earth: नासाने शोधली नवीन पृथ्वी, आता एका खास प्रयोगाची प्रतिक्षा

Sandeep Gawade

सुपर अर्थ

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने अंतराळात दुसरी पृथ्वी शोधून काढली असून या पृथ्वीला सुपर अर्थ नाव दिलं आहे.

NASA Discovers Super Earth | https://yandex.com

१३७ प्रकाशवर्ष दूर

सुपर अर्थ आपल्या पृथ्वीपासून १३७ प्रकाशवर्ष दूर असून आपल्या पृथीपेक्षा दीडपड मोठी आहे.

NASA Discovers Super Earth | https://yandex.com

लहान ताऱ्याभोवती भ्रमण

आपल्या पृथ्वी प्रमाणेच ही पृथ्वी लहान ताऱ्याभोवती भ्रमण करते. खगोलिय अंदाजानुसार सुपर अर्थ आपल्यापासून खूपच जवळ आहे.

NASA Discovers Super Earth | https://yandex.com

पाणी, जीवसृष्टी

या गृहावरही पाणी असण्याची शक्यता खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पाणी असेल तर जीवसृष्टी असण्याच्याही शक्यता आहेत.

NASA Discovers Super Earth | https://yandex.com

१९ दिवसात सूर्याभोवती प्रदक्षिणा

या गृहाची एक खास गोष्ट म्हणजे हा गृह १९ दिवसात सूर्याभोवतीची आपली प्रदक्षिणा पूर्ण करतो. ज्या ताऱ्याभोवती हा गृह भ्रमण करतो, तो आपल्या सूर्यापेक्षा लहान आणि थंड आहे.

NASA Discovers Super Earth | https://yandex.com

राहण्यायोग्य गृहांच्या यादीत समावेश

वैज्ञानिकांनी या गृहाला राहण्यायोग्य गृहांच्या यादीत समावेश केली असून आणखी काही गोष्टींचा अभ्यास करण्यात येत आहे.

NASA Discovers Super Earth | https://yandex.com
Saam Digital | https://yandex.com
हे ही पाहा