Hanuman Jayanti 2026 saam tv
लाईफस्टाईल

April 2026 Festival Calendar: एप्रिल महिन्यात कोणकोणते महत्वाचे सण आहेत? A टू Z माहिती एकाच क्लिकवर

April 2026 Festival: एप्रिल 2026 मध्ये हनुमान जयंती, गुड फ्रायडे, इस्टर, आंबेडकर जयंती, बैसाखी, अक्षय तृतीया यांसारखे अनेक सण आहेत. या सणांचे महत्त्व जाणून नियोजन करा आणि उत्साहात साजरे करा.

Sakshi Sunil Jadhav

एप्रिल महिन्यात अनेक महत्वाचे दिवस, सण असल्यामुळे हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा वाटतो. या महिन्याची सुरुवातच हनुमान जयंतीने होते. हा पवित्र दिवस महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या महिन्यातील अनेक दिवस मोठ्या उत्साहात करतात. तसेच या महिन्यात अक्षय तृतीया आणि सीता नवमीपर्यंत धार्मिक उत्सवांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. याशिवाय गुड फ्रायडे, इस्टर, आंबेडकर जयंती आणि बैसाखीसारखे महत्त्वाचे दिवसही याच महिन्यात येत आहेत. त्यामुळे या महिन्यातील प्रत्येक सणाचे महत्त्व जाणून घेऊन आधीच नियोजन केल्याने तुम्ही प्रत्येक खास दिवस जास्त आनंदाने साजरा करू शकता.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील सण

1 एप्रिल 2026 - एप्रिल फूल्स डे

2 एप्रिल 2026 - हनुमान जयंती, चैत्र पूर्णिमा

3 एप्रिल 2026 - गुड फ्रायडे

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातील सण

5 एप्रिल 2026 - इस्टर संडे

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातील सण

13 एप्रिल 2026 - वरुथिनी एकादशी

14 एप्रिल 2026 - बैसाखी, आंबेडकर जयंती 2026

15 एप्रिल - बुध प्रदोष व्रत

एप्रिलच्या चौथ्या आठवड्यातील सण

19 एप्रिल 2026 - परशुराम जयंती, अक्षय तृतीया

23 एप्रिल 2026 - गंगा सप्तमी

24 एप्रिल 2026 - बगलामुखी जयंती

25 एप्रिल 2026 - सीता नवमी

एप्रिलच्या पाचव्या आठवड्यातील सण

27 एप्रिल 2026 - मोहिनी एकादशी

28 एप्रिल 2026 - भौम प्रदोष व्रत

30 एप्रिल 2026 - नृसिंह जयंती हे सण एप्रिल महिन्यात असणार आहेत. त्यामुळे तुम्ही या कॅलेन्डरनुसार तुमच्या कामाचे नियोजन करु शकता. एप्रिल महिन्यात सणांची मोठी रेलचेल असल्यामुळे आधीच नियोजन केल्याने प्रत्येक सण जास्त आनंदाने आणि उत्साहात साजरा करता येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ग्रीन गडचिरोली मिशनला सूरजगड इस्पात आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टकडून पाच लाख रोपांचे योगदान

Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Vande Bharat Sleeper Train: १२० वंदे भारत स्लिपर येणार; पहिलं प्रोटोटाइप या महिन्यात येणार, वाचा लेटेस्ट अपडेट

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

SCROLL FOR NEXT