मुंबईचा राजा! रोहित शर्मा पुन्हा MI चा कर्णधार, ५.४५ चं कोडं अखेर सुटलं; पाहा खास व्हिडीओ

Rohit Sharma, Mumbai Indians, MI Captain : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२७ साठी रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. सायंकाळी ५:४५ वाजता फ्रँचायझीने सोशल मीडियावरून अधिकृत घोषणा केली. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने यापूर्वी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
Rohit Sharma, Mumbai Indians, MI Captain
Rohit Sharma, Mumbai Indians, MI Captain
Published On: 

रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला आहे. सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरून याबाबतची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने ५ वेळा आयपीएल चषक उंचावला होता. मध्यंतरी हार्दिक पांड्याला ट्रेड करून त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते; मात्र त्यानंतरही मुंबईच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे फ्रँचायझीने पुन्हा एकदा रोहितकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला असून, आज याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.