Jio Recharge: Jio युजर्ससाठी खुशखबर! 98 दिवसांच्या वैधता अन् इतर भन्नाट सुविधा, रिचार्जची किंमत फक्त...

Sakshi Sunil Jadhav

नवीन धमाका

Jioच्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ नेहमीच नवनवीन ऑफर्स किंवा रिचार्ज प्लान आणत असतं.

Telecom News

एकूण रिचार्जची वैधता

तुम्हाला jio च्या या रिचार्ज प्लानमध्ये एकूण 98 दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच यासोबत आणखी काही फायदे मिळणार आहेत. पुढील माहितीत जाणून घेऊयात.

Jio Recharge

मोफत सब्सक्रिप्शन

तुम्ही जर सतत गुगलचा वापर करत असाल तर तुम्हाला प्रो गुगल जेमिनायचे मोफत सब्सक्रिप्शन यामध्ये मिळेल. याची किंमत ही 35,100 रुपये इतकी असते.

Jio 999 plan

कॉलिंगची सुविधा

तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 100 एसएमएसची सुविधा यामध्ये मिळणार आहे.

Jio new offer 2026

डेटा किती असेल?

Jioच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला एकूण 196 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच दिवसाला तुम्हाला 2 जीबी डेटा मिळू शकतो.

Jio unlimited calling plan

विशेष ऑफर काय?

तसेच तुम्हाला यामध्ये Jio हॉट स्टारचे ३ महिन्यांचे सब्सक्रिप्शन, फ्रीमध्ये 50जीबी स्टोरेजसुद्धा मिळणार आहे.

Jio unlimited calling plan

रिचार्जची किंमत किती?

jioच्या या रिचार्ज प्लानची किंमत एकूण 999 रुपये इतकी आहे. याची वैधता 98 दिवसांची आहे.

Jio plan comparison

NEXT: Belly Fat Loss: पोटावरची चरबी कमी करायची आहे? रोज सकाळी करा हे सोपे उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

reduce stomach fat naturally
येथे क्लिक करा