Hanuman Jayanti 2026: 1 की 2 एप्रिल?हनुमान जयंती नेमकी कधी आहे? वाचा तारिख आणि शुभ मुहूर्त

Sakshi Sunil Jadhav

हनुमान जयंती 2026

हनुमान जयंती हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. या दिवशी संकटांपासून सुटका मिळते अशी आख्यायिका आहे. सर्वजण मिळून हनुमानाची सेवा करतात.

hanuman jayanti exact date

हनुमान जयंती कधी आहे?

वैदिक पंचांगानुसार, हनुमान जयंतीही 2 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. याविषयी महत्वाची माहिती पुढे दिली आहे.

hanuman jayanti exact date

पूर्णिमा तिथी

पूर्णिमा तिथीची सुरुवात 1 एप्रिलपासून सकाळी 07:06 वाजता होईल.

hanuman jayanti exact date

पूर्णिमा तिथी कधी संपते?

तसेच तिथीचा शेवट हा 2 एप्रिल सकाळी 07:41 वाजता होणार आहे.

hanuman jayanti exact date

ब्रह्म मुहूर्त

सकाळी 04:48 ते 05:24 हा ब्रम्ह मुहूर्तावर पूजा आणि साधनेसाठी सर्वोत्तम वेळ आहे. तसेच विजय मुहूर्त हा दुपारी 02:30 ते 03:20 वाजेपर्यंत असणार आहे.

hanuman jayanti tithi 2026

पूजेसाठी शुभ मुहूर्त

तुम्ही संध्याकाळी 06:38 ते 07:01 या मुहूर्तावर पूजा करु शकता. तसेच सगळ्यात महत्वाची कामे तुम्ही 11:18 ते 12:59 यावेळी करु शकता.

hanuman jayanti muhurat 2026

धार्मिक महत्त्व

चैत्र पूर्णिमेला भगवान हनुमानांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. या दिवशी भक्तगण हनुमान चालीसा, सुंदरकांड आणि विशेष पूजा करून आशीर्वाद घेतात.

hanuman jayanti muhurat 2026

सूचना

वरील माहिती धार्मिक श्रद्धा आणि पंचांगावर आधारित आहे. कोणतेही धार्मिक विधी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

hanuman jayanti muhurat 2026

NEXT: Belly Fat Loss: पोटावरची चरबी कमी करायची आहे? रोज सकाळी करा हे सोपे उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

metabolism boosting drinks
येथे क्लिक करा