Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : धनलाभ होईल, लक्ष्मी प्रसन्न होईल; ५ राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार

Thursday Horoscope in Marathi : काही जणांना धनलाभ होईल. ५ राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Saam Tv

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक २६ फेब्रुवारी २०२६

मेष : धनलाभ होईल. तुम्हाला व्यवासाय नफा होईल. तुमच्या मेहनतीमुळे पदोन्नतीची संधी आहे.

वृषभ : करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कार्यलयात वरिष्ठ सहकाऱ्याकडून कौतुक होईल.

मिथुन : आयुष्यात नव्या जबाबदाऱ्या खांद्यावर पडतील. व्यवसायात अडथळे येतील. आजचा दिवस चांगला जाईल.

कर्क : कार्यालयत अपमानाचा सामना करावा लागू शकतो. लोकल ट्रेनचा प्रवास सांभाळून करा.

सिंह : अविवाहित तरुणांना विवाहाचे प्रस्ताव येतील. जुने मित्र भेटायला येतील.

कन्या : पार्टनरसोबत नाते अधिक दृढ करण्याची संधी आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील.

तुळ : आर्थिक स्थिती सरासरी चांगली राहील. सहकाऱ्यांशी बोलताना शब्दांची काळजी घ्या.

वृश्चिक : नोकरीत प्रगती आणि लाभ मिळू शकतो. धनप्राप्तीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

धनु : मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नव्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे.

मकर : आज दिवसभरात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आई-वडिलांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ : तुम्हाला अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. अडचणींमुळे नियोजनात उशीर होऊ शकतो.

मीन : पार्टनरसोबत वाद टाळावेत. परराज्यात फिरायला जाण्याचा प्लॅन आखू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT