काकडी सोलून की सालीसकट कशी खावी? जाणून घ्या योग्य पद्धत

Manasvi Choudhary

काकडी

काकडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. अनेकजण रोजच्या आहारात काकडी खातात.

cucumber | Google

पौष्टिक घटक

काकडी खाल्ल्याने शरीराला पौष्टिक घटक मिळतात. शरीरातील पाण्याची कमतरता काकडीच्या सेवनाने दूर होते.

Cucumber | pinterest

या चुका टाळा

परंतु, काकडी खाताना तुम्ही काही नकळत चुका करतात ज्यामुळे तिचे फायदे कमी होतात.

Cucumber Benefits

महत्वाचे

अनेकजण काकडी खाताना तिची साल काढून खातात. स्वच्छता, चव आणि गुणधर्म याचा विचार करता हे जरी योग्य असले तरी काकडीच्या सालीमध्ये पौष्टिक घटक असतात.

Cucumber Benefits

काकडी सोलून खावी की नाही

काकडीची साल ही केवळ संरक्षक म्हणून नसते तर या सालीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

cucumber

काकडीच्या सालीचे फायदे

काकडीच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म देखील असतात. जे शरीराच्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा सामना करण्यास मदत करतात.

Cucumber | pinterest

काकडी खरेदी करताना लक्षात ठेवा

काकडी साल किंचित कडू किंवा कडक वाटते यामुळे काकडी सोलून खाल्ली जाते यासाठी तुम्ही काकडी निवडताना काकडीची साल पातळ असणारी निवडावी.

Cucumber Benefits

NEXT: कोथिंबीर आठवडाभर ताजी कशी ठेवायची?

How To Keep Coriander Fresh For A Week | pinterest
येथे क्लिक करा...