Investment In Kisan Vikas Patra saam tv
बिझनेस

Kisan Vikas Patra: ५ लाखांचे होतील १० लाख; पोस्टाच्या या योजनेत ११५ महिन्यात पैसे होतात डबल

Kisan Vikas Patra Scheme: किसान विकास पत्र योजनेत सर्वाधिक परतावा मिळतो. या योजनेत गुंतवलेली रक्कम ११५ महिन्यानंतर डबल होते.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक (Investment) करतात. तुम्ही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ११५ महिन्यात पैसे डबल मिळणार आहेत. किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळतो.जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत इन्व्हेस्टमेंट का.

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) योजनेत कोणत्याही रिस्कशिवाय रिटर्न मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर ११५ महिन्यात पैसे डबल करुन मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला कमीत कमी १००० रुपये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करु शकतात.

पोस्ट ऑफिसच्या योजनेत तिमाही आधारावर व्याज दिले जाते. या योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुलांच्या नावाने अकाउंट उघडू शकतात.

किसान विकास पत्र या योजनेत पैसे डबल होतात. या योजनेत तुम्ही जर ५ लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरटी म्हणजेच ११५ महिन्यानंतर ७.५ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्हाला १० लाख रुपये मिळतात. या योजनेत आधी १२३ महिन्याचा मॅच्युरिटी ११५ महिने झाला आहे.

लहान मुलांच्या भविष्यासाठी खूप आधीपासून गुंतवणूक करावी लागते. तुम्ही जर किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला डबल परतावा मिळणार आहे. तुम्हाला ११५ महिन्यानंतर डबल पैसे मिळणार आहे. म्हणजे तुमचे १० लाखाचे २० लाख होणार आहेत तर २० लाखाचे ४० लाख होणार आहे. या योजनेत किती गुंतवणूक करायची हे तुमच्यावर अवलंबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

Kharadi Rave Party : मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक, राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT